close

Large Call to Action Headline

⚡ Professional Electrician Services

घरगुती आणि व्यावसायिक इलेक्ट्रिकल कामांसाठी विश्वासार्ह सेवा!

img

CCTV & Inverter Setup

img

Repair & Maintenance

img

Expert Electrician

img

24x7 Emergency Support

img

Business Hours

Opening Days:

Monday – Friday: 9am to 9 pm

Saturday : 9am to 7 pm

⚡ Expert Team

⚡ Quality Work

⚡ Affordable Price

⚡ Trusted Service

For Emergency Cases

9763717110

img

आमच्याबद्दल

आम्ही अनुभवी आणि विश्वासार्ह Electrician Service Provider आहोत. घर, ऑफिस, दुकान, बिल्डिंग आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल कामे सुरक्षित आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करतो. ग्राहकांचे समाधान, सुरक्षितता आणि वेळेवर सेवा हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

15

Years of Experienced

2500

Happy Customers

50

Electrical Works Completed

आमच्या सेवा

House Wiring

नवीन घर वायरिंग, जुनी वायरिंग दुरुस्ती आणि सुरक्षित electrical setup.

img

Fan & Light Installation

Ceiling Fan, Exhaust Fan आणि Wall Fan fitting व repair.

img

Inverter Installation

Inverter fitting, battery connection आणि maintenance.

img

Motor Repair

घरगुती, शेती आणि commercial वापरासाठी सर्व प्रकारच्या electric motor repair आणि service सुविधा उपलब्ध.

img

🚨 Emergency Electrical Service

Short circuit, power failure आणि urgent electrical repair

img
img
img

📹 CCTV Installation

घर व ऑफिससाठी CCTV camera installation.

img

Switch Board Repair

Switch board, socket आणि MCB repair/service.

img

Meter & DB Work

Electric meter, distribution board आणि wiring setup.

img

AC Point Fitting

घर, ऑफिस किंवा दुकानासाठी सुरक्षित आणि professional AC point fitting सेवा उपलब्ध.

img

LED Light Setup

LED Lights, Decorative Lights आणि सर्व प्रकारचे fitting.

img

आम्ही उपलब्ध करून देत असलेली उत्पादने

उत्तम दर्जाची इलेक्ट्रिकल उत्पादने योग्य किमतीत उपलब्ध करून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी सुरक्षित व टिकाऊ साहित्य आम्ही पुरवतो.

img

💡 LED Lights

घर, ऑफिस, दुकान आणि commercial जागांसाठी सर्व प्रकारच्या LED Lights fitting आणि installation सेवा उपलब्ध. आम्ही LED bulb, panel light, strip light, ceiling light आणि decorative lighting चे fitting सुरक्षित आणि आकर्षक पद्धतीने करतो.

img

🔌 Switches & Sockets

घर, ऑफिस आणि दुकानासाठी सर्व प्रकारचे switches, sockets आणि switch board fitting व repair service उपलब्ध. जुने switch board बदलणे, loose connection, sparking problem आणि नवीन socket fitting चे काम सुरक्षित पद्धतीने केले जाते.

img

⚡ MCB & Fuse

घर, ऑफिस आणि दुकानासाठी MCB, fuse आणि electrical protection system fitting व repair service उपलब्ध. Overload, short circuit आणि power trip problems साठी सुरक्षित आणि विश्वासार्ह उपाय केले जातात.

img

🔋 Inverter & Battery

घर, ऑफिस आणि दुकानासाठी inverter आणि battery fitting, repair व maintenance सेवा उपलब्ध. Power backup system चे installation, battery connection, wiring आणि inverter repair चे काम सुरक्षित व professional पद्धतीने केले जाते.

img

🧰 Electrical Accessories

घर, ऑफिस आणि दुकानासाठी सर्व प्रकारचे electrical accessories उपलब्ध आणि त्यांचे fitting service देखील केले जाते. आम्ही quality आणि safe electrical accessories वापरून installation आणि replacement चे काम करतो.

आमची कामे

House Electrical Wiring Office Electrical Setup Shop Lighting Installation CCTV Installation Projects Inverter & Battery Setup Industrial Electrical Work ⭐ “सुरक्षित काम, स्मार्ट उपाय आणि ग्राहक समाधान”

img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img

आम्हालाच का निवडाल?

घर आणि ऑफिससाठी सर्व प्रकारचे electrical accessories supply आणि fitting service उपलब्ध.

100% सुरक्षित आणि दर्जेदार मटेरियलचा वापर

आम्ही फक्त उच्च दर्जाचे आणि सुरक्षित electrical मटेरियल वापरतो. यामुळे long-lasting आणि safe installation मिळते.

img

योग्य आणि अचूक fitting व installation

प्रत्येक fitting अचूक मोजमाप आणि सुरक्षिततेनुसार केली जाते. यामुळे भविष्यात कोणतीही technical अडचण येत नाही.

img
img

अनुभवी आणि कुशल इलेक्ट्रिशियन टीम

आमची टीम अनुभवी आणि trained इलेक्ट्रिशियनची आहे. प्रत्येक काम professional पद्धतीने आणि काळजीपूर्वक केले जाते.

img

परवडणारे आणि पारदर्शक दर

आमचे दर स्पष्ट आणि कोणतेही hidden charges नसतात. ग्राहकांना योग्य किमतीत सर्वोत्तम सेवा दिली जाते.

img

ग्राहकांचे अभिप्राय

उत्तम सेवा, जलद प्रतिसाद आणि सुरक्षित कामामुळे ग्राहकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक कामात गुणवत्ता आणि ग्राहक समाधानाला आम्ही सर्वात जास्त महत्त्व देतो.

img

⭐ “खूप छान आणि सुरक्षित काम केले. सेवा वेळेवर मिळाली.”

- राहुल पाटील

img

⭐ “जलद प्रतिसाद आणि परवडणारे दर. काम उत्कृष्ट होते.”

- स्नेहा मोरे

img

⭐ “विश्वासार्ह आणि प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन सेवा. नक्कीच शिफारस करेन!”

- अमित जाधव

img

⚡ Need Emergency Electrician?

आत्ताच कॉल करा आणि त्वरित सेवा मिळवा!

🕒 Timing: 24x7 Available

img
img

Customer Support

+91 9763717110

img

Website

http://shreeelectricalworks.com/

img

Our Location

Kasturi Market Rd,Chinchwad, Pimpri-Chinchwad, Pune Maharashtra 411019

SHREE ELECTRICALS

विश्वासार्ह इलेक्ट्रिकल सेवा घर, दुकान आणि ऑफिससाठी सुरक्षित व दर्जेदार electrical solutions.

Main Links

☼ Home ☼ About Us ☼ Services ☼ Work ☼ Tesimonials ☼ Contact Us

Services

House Electrical Wiring Office Electrical Setup Shop Lighting Installation CCTV Installation Projects Inverter & Battery Setup Industrial Electrical Work

Check Our Work

img
img
img
img
img
img

© Copyrights 2026 - 2027. SHREE ELECTRICALS. All Rights Reserved.